view details
सुस्वागतम्

मुक्ताई डेअरी प्लांट ची स्थापना ७ फेब्रुवारी २००७ ला झाली. फक्त शीतकरण केंद्र सह १००० लिटर शमता दिवसाला होती. नंतर आम्ही खूप विस्तारित होऊन सद्यस्थितीत आम्ही ३०००० लिटर दुध दिवसाला प्रक्रिया आणि प्याकिंग करतो. शिवाजी महाराज्यांच्या जन्मठिकाणापासून मुक्ताई डेअरी फक्त २७ किमी अंतरावर आहे. आणि GMRT पासून १० किमी. अंतरावर खोडद आहे. मुक्ताई डेअरी एका प्रदूषण मुक्त वातावरणात सालेवाडी (बोरी खुर्द) वसलेले आहे.

नि:संशयपणे, आमच्या डेअरी फार्म मध्ये चांगल्या प्रतीचे दुध उत्पादने सर्वात काळजी सह उत्पादित केले जातात. येथील सर्वं उत्पादने निर्मळ दुधापासून तयार केले जातात. त्यामुळे आमच्या ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दुध आणि दुग्धजन्य पदार्थ पुरवतो. त्यासाठी चांगल्या प्रतीच्या गाई व म्हशी वापरल्या जातात.